शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

शहराला पावसाने झोडपले

By admin | Published: August 06, 2016 2:36 AM

शुक्रवार सकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे नवी मुंबईकरांचे पुरते हाल झाले.

गोठणगाव : येथील पोलिस सशस्त्र दूर क्षेत्राच्यावतीने मंगळवारी नक्षल सप्ताहाच्या विरोधात भव्य ‘शांतता रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली दिनदयाल उपाध्याय आश्रमशाळा येथून निघून गावातील मुख्य रस्त्यावरुन निघाली व गावातील चौका-चौकांत रॅलीचे गावकऱ्यांतर्फे स्वागत करण्यात आले. रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या हात फलक रॅलीचे आकर्षण ठरत होते व रॅलीमध्ये गावातील नागरिक महिला उत्स्फूर्तपणे सहभागी होते. ग्रा.पं.चे सर्व पदाधिकारी, तंमुसचे सर्व पदाधिकारी, आश्रमशाळेचे कर्मचारी व शिक्षक गावातील पुरुष, महिला विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवित होते. शेवटी सशस्त्र दुर क्षेत्राच्या गेटवर रॅलीत सहभागी लोकांचे स्वागत करण्यात आले. पोलिस केंद्राच्या प्रांगणात सर्वप्रथम पोलिस सशस्त्र केंद्राचे प्रभारी पीएसआय जाफर, पीएसआय बायस यांनी शांतता रॅलीचे उद्देश व फायदे यावर मार्गदर्शन केले. लगेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व उद्योजक संतोष राठी यांनी शांतता रॅलीचे महत्व पटवून दिले. एसआरपीएफचे जवान सोनवाने यांनी ३ नॉट ३, इंसास, एस.एल.आर, एके ४७, पिस्टल, युबीजीएल या शस्त्रांबद्दल माहिती व उपयोग पटवून दिले. रॅलीसाठी दिनदयाल उपाध्याय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तथा शिक्षक व कर्मचारी व मोहन टेंभरे, प्रेमानंद टेंभुर्णे, कल्पेश चव्हाण, खेमराज कोडापे, अजय रहांगडाले, प्रमोद चव्हाण व सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. पोलीस उप निरीक्षक बायस यांनी सर्वांचे आभार मानले. (वार्ताहर)