शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

ओबीसी समाजासाठी काँग्रेसच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 10:10 PM

भाजप सरकारने ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली. परिणामी ओबीसी विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी घेण्यात अडचण निर्माण झाली आहे. हा भाजप सरकारचा ओबीसींना दडपण्याचा डाव आहे.

ठळक मुद्देजितेंद्र कटरे : काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाची विशेष सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : भाजप सरकारने ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली. परिणामी ओबीसी विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी घेण्यात अडचण निर्माण झाली आहे. हा भाजप सरकारचा ओबीसींना दडपण्याचा डाव आहे. त्यामुळे ओबीसी समाजाकरिता काँग्रेस पक्ष हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमेटी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र कटरे यांनी केले.तालुका काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्यावतीने मंगळवारी (दि.२३) येथील दुर्गा मंदिरातील सभागृहात आयोजीत विशेष सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून मलेश्याम येरोला, तालुकाध्यक्ष डेमेंद्र रहांगडाले, अध्यक्ष महिला चैतुरा चव्हाण, रविंद्र चन्ने, राहुल कटरे, अशोक शेंडे, योगेश पारधी, जगदीश मेश्राम, शंकर पटले, राजेंद्र तुरकर, पाडुरंग कोल्हे, रमेश वट्टी, खेमराज ठाकूर, छोटू पारधी, अनिल बघेले, अशोक रंगारी, नरेश कटरे, हंसराज चोपकर, उत्तम कटरे, सुकलाल रहांगडाले, अशोक पटले, दामोदर तुरकर, लोकेश चौधरी, रुपचंद पटले, फनिंद्र पारधी, ओमप्रकाश कोल्हे, नरेश अगळे, परमानंद मेश्राम, लिमचंद बिसेन, राजेंद्र बगळते उपस्थित होते. सभेत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष कटरे यांचा तालुका काँग्रेस व तालुका महिला काँग्रेस कमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला.संचालन अशोक शेंडे यांनी केले. आभार माजी सरपंच योगेश पारधी यांनी मानले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीcongressकाँग्रेस