शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

गोंदिया जिल्ह्यात झेडपी, कलेक्टर, एसपी ऑफिसमध्ये कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 11:54 AM

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून पोलीस अधिक्षक कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयानंतर आता जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून पोलीस अधिक्षक कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयानंतर आता जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे.जिल्ह्यातील गोरेगाव, आमगाव,देवरी,सालेकसा व नवेगावबांध पोलीस अधिक्षक कार्यालयत कोरोनाचा शिरकाव झाला असून अधिकारी क्वारंटाईन झालेत.आत्ता जिल्हा परिषदेतही शिरकाव झालेला आहे. सदर कर्मचारी हा आपल्या विभागप्रमुखासह जिल्हा परिषदेच्या वाहनाने चार ते पाच दिवस आधी नागपूरला विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन आला होता. त्याला कर्मचाऱ्याला बरे वाटत नसल्याने तपासणी केली असता सोमवारी रात्री त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागपूरला गेलेल्या सर्वांची तपासणी बहुतेक केली जाणार असल्याने जिल्हा परिषदेला लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात जिल्हा परिषद सनिटाईज करण्यात आली नसल्याचीही माहिती समोर आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस