शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जातीवादाच्या रोगामुळे देश आजारी पडला

By admin | Published: October 19, 2016 2:51 AM

भारत देशात अनेक रोग आहेत. ते तेवढे घातक नाही, परंतु जातीवादाचा रोग भयंकर घातक असून जातीवादाच्या रोगामुळे देश आजारी पडला आहे.

कवाडेंचे मत : कार्यकर्ता मेळाव्यात सडक-अर्जुनी : भारत देशात अनेक रोग आहेत. ते तेवढे घातक नाही, परंतु जातीवादाचा रोग भयंकर घातक असून जातीवादाच्या रोगामुळे देश आजारी पडला आहे. त्यामुळेच देशाचा विकास थांबला आहे, असे मत पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी सडक-अर्जुनी येथील कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले. पिरिपाच्यावतीने येथील दुर्गा चौकात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊदास जांभुळकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.जोगेंद्र कवाडे आणि जयदेव कवाडे उपस्थित होते. यावेळी पिरीपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव पुरण लोणारे, गोंदिया जिल्हा अध्यक्ष राजू भेलावे, युसूफ पटेल,नागपूर प्रदेश अध्यक्ष सुरेश सतदेवे, भंडारा अध्यक्ष मदन गोस्वामी, भंडारा महासचिव अनमोल गजभिये, विजय रामटेके, सुशिला भालाधरे, शामसुंदर बन्सोड, महेंद्र नागदेवे, सुशिल लाडे, श्रध्दा रामटेके, सुकदास साखरे, चक्रपाणी शहारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या मेळाव्यात जयदीप कवाडे यांनी तुफान भाषणबाजी करून दलित बांधवांची मते जिंकली. त्याचप्रमाणे अनेक पाहुण्यांनी धम्मचक्र परिवर्तन आणि कार्यकर्ता मेळाव्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजक भाऊदास जांभूळकर यांनी प्रास्ताविक केले. संचालन शामसुंदर बन्सोड यांनी तर आभार सुरेश भालाधरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)