शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

भटक्या विमुक्त समाजाचे ‘दे धक्का’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 10:20 PM

भटक्या विमुक्त जमाती, मच्छीमार संघटना, विशेष मागासप्रवर्ग यांच्या विविध मागण्यांकरीता संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदेच्या वतीने मंगळवारी (दि.१२) येथे दे धक्का आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : भटक्या विमुक्त जमाती, मच्छीमार संघटना, विशेष मागासप्रवर्ग यांच्या विविध मागण्यांकरीता संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदेच्या वतीने मंगळवारी (दि.१२) येथे दे धक्का आंदोलन करण्यात आले.या दरम्यान दोनशे ते अडीचशे लोकांनी तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून नायब तहसीलदार रमेश कुंभरे यांना निवेदन दिले.विमुक्त भटक्या जमाती व विशेष प्रवर्गाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, न.प., मनपामध्ये १३ टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, राज्याच्या अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात यावी, तलाव, जलाशय कंत्राटी पद्धत पूर्वीप्रमाणे राबविण्यात यावी, निलक्रांती योजनेंतर्गत गरीबांसाठी आलेली सबसीडीची रक्कम जाळे, होळ्या, मत्यस्यबीज व संवर्धन तळी यावर खर्च करण्यात यावी, भूमिहिनांना जमीन, बेरोजगारांना प्रशिक्षण व कर्ज, घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. आदी मागण्यांचा समावेश असलेले निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री आणि दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांना देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व दीनानाथ वाघमारे, महेश अहिरकर, शिवानंद तुमसरे, रविंद्र देवगडे, प्रकाश भलावी, वंदना बोंदरे, श्यामकला शेंडे, हेमराज मेश्राम, विजय उकेबोंद्रे, भाऊलाल तुमसरे, संपत हंगार, मधुकर देवगडे, ईश्वर बावणे, जगदीश सोनेवाने यांनी केले.