शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

जागेअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय

By admin | Published: July 24, 2014 11:56 PM

येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत आता मुलांना बसण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांना त्रास सहन करावे लागत आहे. खातिया येथे दोन दिवस वादळी पाऊस आल्याने जिल्हा परिषद माध्यमिक

खातिया : येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत आता मुलांना बसण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांना त्रास सहन करावे लागत आहे. खातिया येथे दोन दिवस वादळी पाऊस आल्याने जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील झाडे शालेय इमारतीवर पडून त्या इमारती क्षतीग्रस्त झाल्या आहेत.आता विद्यार्थ्यांना बसण्यास जागेची समस्या निर्माण होईल. पहिली ते सातवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना पूर्वीपासूनच जागेची कमी आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे कवेलांची दुरवस्था झाली आहे. कवेलूही तुटलीफुटली आहेत. पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मोठाच त्रास होतो. आता मोठमोठी झाडे शाळेच्या इमारतीवर पडल्याने विद्यार्थ्यांनी बसायचे कुठे? हा प्रश्न विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पडला आहे. यासंबंधी मुख्याध्यापकांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने काय ते ठरावायचे. ग्रा.पं. प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. पण याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. रावनवाडी केंद्रांतर्गत ही खातिया येथील प्रथम अशी शाळा आहे जिथे की कवेलुच्या इमारतीमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी पावसाच्या दिवसामध्येही येथे माकडांचा उधम चालत असतो. त्यामुळे या दिवसात विदयर्थ्यांना प्रत्येक वर्षी पावसाचा त्रास सहन करावा लागतो. खातिया येथील सरपंच केशोराव तावाडे व उपसरपंच सुरजलाल खोटेले यांनी शासनास मागणी केली आहे की, जिल्हा परिषद शाळेमध्ये मजबूत इमारती बनविण्यात यावे. या शाळेच्या वतीने व ग्रामपंचायतच्या वतीने अनेकदा ठराव पाठविण्यात आले आहेत. पण संबंधित विभाग लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)