शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

करांडलीच्या वनजमिनीवरील अतिक्रमण भुईसपाट

By admin | Published: February 17, 2017 1:45 AM

अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी.रहांगडाले यांच्याकडे सध्या गोठणगाव

आरएफओंची कारवाई : अस्थायी झोपड्या उठवल्याअर्जुनी-मोरगाव : अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी.रहांगडाले यांच्याकडे सध्या गोठणगाव कार्यालयाचा पदभार आहे. वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम त्यांनी अरततोंडी गावापासून सुरु केली. करांडली बीटामध्ये अतिक्रमण करुन वन जमिनीवर बांधलेल्या झोपड्या आरएफओ रहांगडाले यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या पथकांनी भुईसपाट केल्या.गोठणगाव रेंजमधील करांडली बीटमधील कपार्टमेंट नंबर १९९ मध्ये गावकऱ्यांनी अतिक्रमण करुन तात्पुरत्या स्वरुपाच्या झोपड्या तयार करुन वास्तव्य केले होते. दिवसेंदिवस वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण वाढत आहे. पर्यायाने जंगलाचे प्रमाण कमी होत आहे. जबरदस्तीने वनविभागाची जागा गिळंकृत करण्याच्या मानसिकतेला लगाम लागावा म्हणून आरएफओ रहांगडाले यांनी अतिक्रमण हटाव मोहिम यशस्विपणे राबवून जागा खुली करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.करांडली येथील जागा काबिज करुन झोपड्या बांधणाऱ्यांचे स्वप्न एकाएकी धुळीस मिळाले. वनविभागाच्यावतीने अतिक्रमण भुईसपाट झाल्याने अतिक्रमणधारकांमध्ये धास्ती भरली आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी आरएफओ रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)