शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
5
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
6
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
7
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
8
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
9
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
10
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
11
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
12
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
13
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
14
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
15
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
16
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
17
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
18
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
19
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या

पोलीस मुख्यालयात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:25 PM

आगामी लोकसभा विवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ करुन सर्व घटकांना समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने व ईव्हीएम-व्हीव्हीपॅट संदर्भात मतदारांच्या शंका दूर करण्यासाठी निवडणूक विभागकडुन जनजागृती कार्यक्र म राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आगामी लोकसभा विवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ करुन सर्व घटकांना समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने व ईव्हीएम-व्हीव्हीपॅट संदर्भात मतदारांच्या शंका दूर करण्यासाठी निवडणूक विभागकडुन जनजागृती कार्यक्र म राबविण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेत मतदारांचे सहभाग नोंदविण्यासाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्र म संपूर्ण जिल्हयात राबविण्यात येत आहे.मतदार जनजागृती कार्यक्र मांतर्गत जिल्हा पोलीस मुख्यालय कारंजा येथे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मतदान प्रात्याक्षीक कार्यक्रम राबविण्यात आले. या ठिकाणी ८४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ईव्हीएमवर प्रत्यक्ष मतदान केले. मार्गदर्शन व माहिती जिल्हास्तरीय पथकाचे प्रमुख बी. डी. भेंडारकर यांनी उपस्थितांना दिली.या कार्यक्रमात ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचे प्रात्याक्षीक दाखवून मतदान प्रक्रियेची कार्यप्रणाली सांगण्यात आली. या वेळी पोलीस निरीक्षक गोठेकर पोलीस उपनिरिक्षक पी.बी.ओड, एन.के.वाघ व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :VVPATव्हीव्हीपीएटी