शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
2
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
3
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
4
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
5
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
6
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
7
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
8
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
9
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
10
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
11
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
12
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
13
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
14
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
15
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
16
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
17
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
18
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
19
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
20
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल

Gondia | कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By अंकुश गुंडावार | Published: September 03, 2022 4:05 PM

बँक आणि सावकाराचे मिळून त्याच्यावर जवळपास एक लाखाचे कर्ज होते.

सालेकसा (गोंदिया) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका ४५ वर्षीय शेतकऱ्यांने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.२) रात्री १२.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील नवेगाव येथे घडली. प्रल्हाद लखन दमाहे (४५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

प्रल्हाद दमाहे यांनी तीन वर्षांपूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कर्ज घेतले होते. बँक आणि सावकाराचे मिळून त्याच्यावर जवळपास एक लाखाचे कर्ज होते. कर्ज फेडण्यावरून प्रल्हाद दमाहे हे मागील काही दिवसांपासून चिंताग्रस्त होते. बँक आणि सावकाराचे कर्ज फेडण्याच्या चिंतेतून आलेल्या नैराश्यामुळे प्रल्हाद दमाहे यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी प्रकरण दाखल केले  आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूgondiya-acगोंदिया