शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

लिंक फेलच्या समस्येने शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 10:10 PM

येथील बँक आॅफ इंडिया शाखेत जुने कर्जधारकांची कर्ज प्रकरण व खाते नंबरसाठी मोठी गर्दी होत आहे.

ठळक मुद्देयेथील बँक आॅफ इंडिया शाखेत जुने कर्जधारकांची कर्ज प्रकरण व खाते नंबरसाठी मोठी गर्दी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : येथील बँक आॅफ इंडिया शाखेत जुने कर्जधारकांची कर्ज प्रकरण व खाते नंबरसाठी मोठी गर्दी होत आहे. सामान्य देवाण-घेवाण करणाºया ग्राहकांना त्रास होत असून बँकेत लिंकफेल व खंडित विद्युत पुरवठ्यामुळे कर्मचारी, शेतकरी व ग्राहकांना कमालीचा त्रास होत आहे.जुने थकीतबाकीदार शेतकरी यांनी आपले कर्ज किती, पासबुक जवळ नाही व खाते नंबरही विसरल्याने त्यांची मोठी पंचाईत होत आहे. शाखा व्यवस्थापक काळसर्पे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, खंडित विद्युत पुरवठा व भारत दुरसंचारची लिंक फेल होत असल्याने तसेच कृषी कर्ज खाते क्रमांक शेतकºयांकडे बरोबर नसल्याने त्रास होत आहे. शेतकरी बँकेत येत आहेत व आम्ही त्यांना सहकार्य करीत आहोत.शेवटची तारिख १५ सप्टेंबर असल्याने शेतकºयांना त्रास होत आहे. कर्ज प्रकरण नोंदणी करणे शेतकºयांना अनिवार्य आहे. आम्ही सुद्धा शेतकºयांची यादी तयार करणे सुरू केले आहे. पण विद्युतची समस्या असल्याचे त्यांनी सांगितले.खंडित वीज पुरवठा आणि लिंक फेलच्या समस्येने शेतकºयांसह ग्राहक वैतागले आहे. ही समस्या मार्गी लावण्याची मागणी शेतकºयांनी बँक व्यवस्थापनाकडे केली आहे.