पुजारीटोला भरले : सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणे ९७ टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातून बुधवारी ४ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू होता. गुरूवारी २ गेटमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. शुक्रवारी पाण्याचा विसर्ग बंद केला जाणार आहे.
पुजारीटोला भरले :
By admin | Published: September 23, 2016 2:05 AM