.............
कोरोना पॉझिटिव्ह (वयोगटानुसार)
० ते १५ ४० २४५
१६ ते ३० ५६७ ३,०९८
३१ ते ४५ ३,५६४ ८,९०७
४६ ते ६० २,६८७ १२,४५७
६१ ते ७५ ६,९८७ ४,५८९
७६ ते ९० १८० १,७६५
९१ ते २८७ १७६
.............................................
कोरोनाने मृत्यू
० ते १५ ० १२
१६ ते ३० १५ ७८
३१ ते ४५ ३५ १०५
४६ ते ६० ३४ २३०
६१ ते ७५ २५ ८०
७६ ते ९० ६८ १०८
...................................
महिला पाॅझिटिव्ह : ८,२४३
पुरुष पॉझिटिव्ह : १९,८२३
.....................
मृत्यू
महिला : १९८
पुरुष : ५०२
...................
काेट
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरत आहे. पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे.
-डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक
......................
तिसरी
- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोनाची तिसरी लाट ही बालकांसाठी घातक असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
- त्याच अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६० आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयात ४०, अशा एकूण १०० खाटांचे बालकांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहे.
- ग्रामीण भागात या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे.
.................