शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

माजी मुख्यमंत्री चव्हाण आज गोंदिया व तिरोडात

By admin | Published: January 04, 2017 12:48 AM

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण तसेच माजी मंत्री डॉ.नितीन राऊत

गोंदिया : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण तसेच माजी मंत्री डॉ.नितीन राऊत बुधवार दि.४ जानेवारीला गोंदिया व तिरोडा येथे प्रचारसभा घेणार आहेत. गोंदियात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राकेश ठाकूर व नगरसेवकांच्या प्रचारासाठी त्यांच्या दोन सभा होणार आहेत. यावेळी आ.गोपालदास अग्रवाल, माजी आमदार रामरतन राऊत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई मेंढे, माजी मंत्री भरतभाऊ बहेकार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरूषोत्तम (बाबा) कटरे आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील. पहिली सभा बुधवारी संध्याकाळी ६ वाजता गोंदिया शहरातील पुनाटोलीमधील सरस्वती शाळेच्या मैदानावर तसेच दुसरी सभा ७ वाजता गांधी पुतळा चौकात होणार आहे. त्यापूर्वी संध्याकाळी ४ वाजता चव्हाण यांची तिरोडा येथील शहर पोलीस ठाण्याजवळील नगर परिषद मैदानात जाहीर सभा होणार आहे. या सभांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.के.आर. शेंडे, जि.प.सभापती पी.जी.कटरे, विमल नागपुरे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषाताई सहारे, सेवादल अध्यक्ष पन्नालाल सहारे, गोंदिया-भंडारा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, युकाँ विधानसभा अध्यक्ष संदीप रहांगडाले, डॉ.झामसिंग बघेले, राधेलाल पटले, विनोद जैन, डॉ.योगेंद्र भगत, पृथ्वीपालसिंग गुलाटी, अशोक चौधरी, नामदेव किरसान, अमर वराडे, पं.स. सभापती स्रेहा गौतम, सहेसराम कोरोटे, तिरोडा श.काँ.अध्यक्ष दिलीप असाटी, सुनील कुंभारे यांनी केले.