शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

दारू वाहून नेणारी चारचाकी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 10:22 PM

दारूबंदी असलेल्या शेजारच्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात गोंदिया जिह्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात आहे. यातच चारचाकी वाहनातून देशी दारू नेत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने चारचाकी वाहनाला पकडले.

ठळक मुद्देउत्पादन शुल्क विभागाची कारवाई : पाच लाखांचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दारूबंदी असलेल्या शेजारच्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात गोंदिया जिह्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात आहे. यातच चारचाकी वाहनातून देशी दारू नेत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने चारचाकी वाहनाला पकडले. पथकाने चारचाकी व दारू असा सुमारे पाच लाख १७ हजार रूपयांचा माल जप्त केला आहे.शेजारच्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत आहे. जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव येथूनही दारू या दोन्ही जिल्ह्यात जात आहे. यावर पोलीस, रेल्वे व राज्य उत्पादन शुक्ल विभागाकडून कित्येक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यातच चारचाकी वाहनातून देशी दारूची तस्करी केली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने अर्जुनी-मोरगाव- गडचिरोली मार्गावर नाकाबंदी केली.यामध्ये चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी दारू आढळून आली. पथकाने ५४० देशी दारू व चारचाकी असा पाच लाख १७ हजार रूपयांचा माल जप्त केला आहे. तसेच दोन जणांवर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून अर्जुनी-मोरगाव पोलिसांच्या सुपूर्द केले.

टॅग्स :liquor banदारूबंदी