शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

गोंदिया-तिरोड्यात प्रभागरचना व नवीन आरक्षणाला मंजुरी

By admin | Published: August 21, 2016 12:08 AM

नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांना घेऊन प्रभागरचना व आरक्षणावरील आक्षेपांची सुनावणी झाली.

गोंदियात ३५ तर तिरोडात ७ आक्षेप : काही प्रभागांचे क्रमांक बदलले गोंदिया : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांना घेऊन प्रभागरचना व आरक्षणावरील आक्षेपांची सुनावणी झाली. अंतिम प्रभागरचना व आरक्षणाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या आक्षेपांमुळे गोंदिया व तिरोडा या दोन्ही नगर परिषदांतील काही प्रभागांचे क्रमांक बदलण्यात आले असल्याचे दिसले. जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा या दोन नगर परिषदांची मुदत फेब्रुवारी २०१७ मध्ये संपत आहे. त्यामुळे सन २०११ च्या जनगणनेच्या आधारावर प्रभागरचना व आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यानुसार गोंदिया शहरात २१ प्रभागांसाठी ४२ तर तिरोडा ८ प्रभागांसाठी १७ सदस्यसंख्या निश्चीत करण्यात आली. मात्र प्रभागरचना व आरक्षणाघेऊन गोंदियातून ३५ तर तिरोडातून ७ आक्षेप घेण्यात आले. यात विभागीय आयुक्तांनी गोंदियातील १० व तिरोडातील ६ आक्षेप स्वीकारून त्यानुसार दुरूस्ती करण्यात आली व उर्वरीत अमान्य केले. तसेच १० आॅगस्ट रोजी प्रभागरचना व आरक्षणाला अंतिम मंजूरी दिली आहे. दोन्ही नगर परिषदांना सार्वत्रिक निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक इच्छुकाकडून तयारी जोरात सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)