शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! नावाची घोषणा नंतर करणार; दिल्लीच्या बैठकीत काय घडलं?
3
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
4
PAN 2.0: नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण?
5
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
7
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
8
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
9
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
10
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
11
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
12
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
13
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
14
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
15
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
16
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
17
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
18
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
19
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

गोंदियातील दारू ‘बंदी’च्या जिल्ह्यांत!

By admin | Published: August 24, 2016 12:04 AM

गोंदियातून एका स्कॉर्पिओ वाहनाद्वारे दारूबंदी असलेल्या गडचिरोली-चंद्रपूरकडे जाणारी ३५ पेट्या दारू अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी ईटखेडा नावाजवळ पकडली.

३५ पेट्या पकडल्या : अर्जुनी पोलिसांची सतर्कता इसापूर : गोंदियातून एका स्कॉर्पिओ वाहनाद्वारे दारूबंदी असलेल्या गडचिरोली-चंद्रपूरकडे जाणारी ३५ पेट्या दारू अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी ईटखेडा नावाजवळ पकडली. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ईटखेडाजवळ करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, ३५ पेट्या गोवा स्पेशल व्हिस्की (किंमत १ लाख ७ हजार ५२० रुपये) एका महिंद्रा स्कार्पिओ (एमएच ३५/एम-१४९) मधून वडसाकडे जात होती. पोलिसांनी हे वाहन शिताफीने पकडले. वाहनासह एकूण ५ लाख ७ हजार ५२० रुपयांचा मुद्दमाल हस्तगत करण्यात आला. यात आरोपी महेंद्रसिंग उपेंद्रसिंग ठाकुर (२४) व प्रसन्न संजय कुचूलकर (१९) दोन्ही रा. वाजपेयी वार्ड, श्रीनगर गोंदिया यांना अटक करण्यात आली.पो.शि. घनशाम मुळे यांच्या फिर्यादीवरून सदरची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तपास अर्जुनी-मोरगावचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनात पो.उपनिरीक्षक संदीप पाटील पो.हवालदार फलेंद्र गिरी, नापोशि थेर, मुकेश थेर, नरेंद्र फुलबांधे, पो.शि.घनश्याम मुळे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)