शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
2
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
4
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
5
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
6
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
7
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
8
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
9
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
10
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
11
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
12
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
13
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
14
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
15
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
17
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
18
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
19
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
20
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?

सरकारला कुणाचीही चिंता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:00 AM

पेट्रोल व डिजेलचे भाव सर्वसामान्यांचे खिसे कापत आहे. तर कॉँग्रेस शासनाकाळात ४०० रूपयांत मिळणारे गॅस सिलिंडर आता ९०० रूपयांचे झाले आहे. हेच अच्छे दिन बघण्यासाठी जनतेने भाजपला भक्कम बहुमत दिले होते.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : अंभोरा व वडेगाव येथील विकास कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पेट्रोल व डिजेलचे भाव सर्वसामान्यांचे खिसे कापत आहे. तर कॉँग्रेस शासनाकाळात ४०० रूपयांत मिळणारे गॅस सिलिंडर आता ९०० रूपयांचे झाले आहे. हेच अच्छे दिन बघण्यासाठी जनतेने भाजपला भक्कम बहुमत दिले होते. मात्र आज या सरकारला कुणाचीही चिंता नसल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम अंभोरा येथील वॉर्ड क्रमांक २ व ३ मधील अंतर्गत रस्ते तसेच ग्राम वडेगाव येथील नदी घाट रस्ता, बुद्ध विहार चावडी तसेच वॉर्ड क्रमांक १ व २ मधील नाली बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, कोणत्याही क्षेत्रात विकास कामांना खेचून आणणे हे जनप्रतिनिधींच्या सजगतेवर निर्भर करते. आज राज्यात भाजप सरकार असूनही आम्ही प्रयत्न करून गोंदिय विधानसभा क्षेत्रात विकास कामे खेचून आणत आहोत. मात्र सरकारला कुणाशीही काही घेणे-देणे नाही. यामुळेच पिकविमाच्या नावावर सरकारने शुल्क वसूल करूनही दुष्काळात शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ सरकार देऊ शकली नाही. यामुळेच या वर्षापासून पिकांच्या आनेवारीचे आकलन ग्रामस्तरावर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असे झाल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळणार असल्याचे आमदार अग्रवाल म्हणाले.जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी यांच्या अध्यक्षतेत आयोजीत कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, श्यामकला पाचे, राजेश माने, योगीता पाचे, नरसू पाचे, सुरेश पाचे, रूखमीनी पाचे, मुलचंद सिंगनधुपे, अनुसया पाचे, मिताराम ठाकरे, शिवलाल जभरे, विमला देशकर, रूपेलाल पाचे, हेमराज देशकर, आमेश पाचे, फिरतलाल कावरे, बालुराम पाचे, छेदीलाल पाचे, लक्ष्मीचंद पाचे, प्रकाश डहाट, वाय.पी.रहांगडाले, चिंतामन चौधरी, राजेश रामटेके यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल