शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

जीवनमूल्ये जपण्यात सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:11 PM

राज्यात शेतकरी, मजूर आणि बेरोजगाराची समस्या भेडसावित आहे. मात्र याकडे विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. संपूर्ण राज्यात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जीवनमूल्ये जपण्यास सरकार अपयशी ठरल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले.

ठळक मुद्देसहषराम कोरेटे : कालीमाटी येथे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्ककालीमाटी : राज्यात शेतकरी, मजूर आणि बेरोजगाराची समस्या भेडसावित आहे. मात्र याकडे विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. संपूर्ण राज्यात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जीवनमूल्ये जपण्यास सरकार अपयशी ठरल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले.पीएचसी ग्राऊंड येथे आयोजित ‘जय जवान जय किसान’ नाटकाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र नायडू, प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य सुरेश हर्षे, सरपंच गजानन भूते, तालुका काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. संजय डोये, महामंत्री गणेश हुकरे, अशोक ब्राम्हणकर, ग्रामीण बँकेचे लेखापाल रमेश शेंडे, मनोज शेंडे, बापू भांडारकर, राधेलाल कटरे, अमृतलाल गौतम, ग्यानीराम डोये, अतुल चौव्हाण, पोलीस पाटील भास्कर पटले, तंमुसचे अध्यक्ष शालीक गिºहेपुंजे, करण उमरबनिया, ग्रा. पं. सदस्य यवकराम फुंडे, शामकला शेंडे, सुनिता शेंडे, निर्मला मारबदे, डॉ. चंदन पिंपळकर, शिवसेना तालुका अध्यक्ष अ‍ॅड.एच.डी.बागडे, टेकरीचे तंमुस अध्यक्ष डोमेश्वर सोनवाने प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक प्रबोधन होत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक उपसरपंच सुशिल भांडारकर यांनी मांडले. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार राजीव फुंडे तर आभार मनोज सिंदीमेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष कैलास तुरकर, अरविंद पाथोडे, भोजराज गिºहेपुंजे, गणेश कुकडीबुरे, विजय हरिणखेडे, राजू उके, प्रल्हाद झाडे, प्रशांत बहेकार, माणीक करंडे, कृष्णा चुटे, राजेश गिºहेपुंजे, घनश्याम करंडे, मंगेश फुंडे, हेमंत शेंडे, तेजराम बहेकार, सुखदेव फुंडे, हिरालाल करंडे, विजय सिंधीमेश्राम, संजू मोटघरे, अनिल मेंढे, सुशील पाथोडे, देवराज शेंडे, महेंद्र कुसराम, सुशिल गायधने, किशोर बहेकार, आशिष बहेकार, दिलीप उके, दिलीप बंसोड यांनी सहकार्य केले.