शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

सभापतिपदी रहांगडाले तर उपसभापतिपदी डिंकवार

By admin | Published: June 15, 2017 12:25 AM

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये सभापतीपदी डॉ. चिंतामण रहांगडाले व उपसभापतीपदी विजय डिंकवार

अविरोध निवड : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लोकमत न्यूज नेटवर्क तिरोडा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये सभापतीपदी डॉ. चिंतामण रहांगडाले व उपसभापतीपदी विजय डिंकवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातून एकही उमेदवार नसल्यामुळे बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हुमने, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एस.डब्ल्यू. गायधने, बी.एल. कुर्वे उपस्थित होते. सभापती व उपसभापती निवडून आल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आ. विजय रहांगडाले, संघटन मंत्री बाळा अंजनकर, तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, जि.प. सदस्य रजनी कुंभरे, माजी प्रशासक डॉ. वसंत भगत, संजयसिंह बैस, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, उमाकांत हारोडे, नगरसेवक राजेश गुणेरिया, अशोक अरोरा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. या निवडणूक कार्यक्रमावेळी प्रामुख्याने नवनिर्वाचित संचालक तेजराम चव्हाण, भूमेश्वर रहांगडाले, मिलींद कुंभरे, घनश्याम पारधी, तिरुपती राणे, जितेंद्र रहांगडाले, चतुर्भूज बिसेन, दीपक पटले, श्रावण रहांगडाले, दिनेश चोभरे, प्रभा घरजारे, प्रतिमा जैतवार, जयप्रकाश गौतम, कमलेश मलेवार, मधू अग्रवाल, ओम पटले, मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. या विजयाचे श्रेय तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आ. विजय रहांगडाले यांना देण्यात आले.