शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

संविधानाच्या प्रती जाळणाऱ्यांना त्वरित अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:31 PM

दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर ९ आॅगस्टला काही विकृत मानसिकतेच्या कार्यकत्यांनी देशाच्या संविधानाच्या प्रती जाळल्या. तसेच संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

युवा मुस्लीम अल्पसंख्याक मंच : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर ९ आॅगस्टला काही विकृत मानसिकतेच्या कार्यकत्यांनी देशाच्या संविधानाच्या प्रती जाळल्या. तसेच संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या प्रकारामुळे सर्व समाजबांधवामध्ये रोष व्याप्त आहे. संविधानाच्या प्रती जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्याची मागणी युवा मुस्लीम अल्पसंख्याक विचार मंचातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.भारतीय संविधान देशात नव्हे तर जगात सर्वश्रेष्ठ आहे. याच संविधानाच्या आधारावर देश चालतो. मात्र काही विकृत मानसिकतेच्या कार्यकर्त्यांनी संविधानाच्या प्रती जाळून देशद्रोहाचे कार्य केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन त्यांचा अपमान केला आहे. या सर्व प्रकारामुळे समाजबांधवामध्ये संताप व्याप्त आहे. त्यामुळे असे देशविरोधी कृत्य करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करुन अटक करण्याची मागणी युवा मुस्लीम अल्पसंख्याक मंचाने केली आहे. या मागणीचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शिष्टमंडळात जुनेद शेख, गुड्डू हुसैनी, सैयद जाकीर अली, लतीफ खान, मुजीब खान, यामिन शेख आदींचा समावेश होता.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी