शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

जलयुक्त शिवाराच्या कामाचे त्वरित नियोजन करा

By admin | Published: February 19, 2017 12:20 AM

स्थानिक उपविभागीय कार्यालय तिरोडा येथे आ. विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील जलयुक्त शिवार

रहांगडाले : नवीन गाव निवडीसंबंधी आढावा तिरोडा : स्थानिक उपविभागीय कार्यालय तिरोडा येथे आ. विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील जलयुक्त शिवार आढावा सभा घेण्यात आली. या सभेत नवीन गावे निवडीचे नियोजन यासंबंधी आढावा घेण्यात आला. सभेत सन २०१५- १६ केलेल्या कामाच्या घेतलेल्या एकूण आढाव्यामध्ये गोरेगाव तालुक्याकरिता एकूण ९.८५ कोटी रुपयाचे कामाचे नियोजन झाले. ३८८ कामांपैकी ३०४ कामे आतापर्यंत पूर्ण झाले. मार्च अखेर कामे पूर्ण करण्याचे संबंधित यंत्रणेला आदेश दिले. तिरोडा तालुक्याकरिता एकूण ६.८३ कोटी रुपयाचे कामाचे नियोजन झाले. एकूण २५१ कामांपैकी ६० टक्के कामे पूर्ण झाले आहेत. उर्वरीत कामे ई-टेंडरिंगच्या प्रक्रियेत असून सदर कामे मार्च अखेर पूर्ण करण्याकरिता संबंधित यंत्रणेला आदेश दिले. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात जिल्ह्यातून एक मॉडल तयार करुन व त्याचे अनुकरण संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करावे यासाठी प्रयत्न करण्याचे सूचविले. अश्याच पध्दतीचे एक काम गोरेगाव तालुक्याच्या सोनेगाव येथे घेण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे झालेल्या लाभाची माहिती घेण्यात आली. सभेत उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार रविंद्र चव्हाण, कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी हिरालाल मानकर, हरिणखेडे, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, मंगेश वावधने, न.प. मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, संबंधित विभागाचे तांत्रिक अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)