शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

कचºयाच्या विक्रीतून घेतले उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 11:04 PM

येथील नगर परिषदेने स्थापना झाल्यापासूनच स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. शहरात दररोज गोळा होणाºया कचºयाची योग्य विल्हेवाट लावून त्यातून उत्पन्न घेवून गोरेगाव नगर परिषदेने आदर्श ठेवला आहे.

ठळक मुद्देगोरेगाव नगर परिषदेचा उपक्रम : शहर स्वच्छतेचा ध्यास

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील नगर परिषदेने स्थापना झाल्यापासूनच स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. शहरात दररोज गोळा होणाºया कचºयाची योग्य विल्हेवाट लावून त्यातून उत्पन्न घेवून गोरेगाव नगर परिषदेने आदर्श ठेवला आहे.शहरातील कचरा दररोज गोळा करुन हलबीटोला येथे असलेल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रात पाठविला जातो. तिथे पॉलीथीन, काच, प्लास्टीक, खरडा, वेगवेगळे केले जाते. जमा झालेल्या विविध कचºयाला कबाडी साहित्याचा व्यवसाय करणाºया त्याची विक्री केली जाते. असे न.प. उपाध्यक्ष आशिष बारेवार यांनी सांगितले. गोरेगाव नगर परिषदेने मागील काही महिन्यात जमा झालेल्या कचºयाची विक्री करुन ८ हजार रुपयांचे उत्पन्न घेतले. यामुळे नगर परिषदेच्या उत्पन्न वाढविण्यास मदत झाली. स्वच्छतेचे कार्य जर गांभीर्याने केले तर शहरात स्वच्छता तर दिसेलच, शिवाय उत्पन्न ही वाढविले जावू शकते, हे न.प.गोरेगाव ने सिद्ध केले आहे.सोशल मीडियाची मदतशहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. केरकचºयाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला.याला शहरवासीयांचा सुध्दा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे अध्यक्षा सिमा कटरे यांनी सांगितले.