शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजनांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:28 AM

गोंदिया : जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील ५ व सडक अर्जुनी तालुक्यातील १२ नवीन विंधन विहिरीच्या कामांना व सडक अर्जुनी तालुक्यातील ...

गोंदिया : जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील ५ व सडक अर्जुनी तालुक्यातील १२ नवीन विंधन विहिरीच्या कामांना व सडक अर्जुनी तालुक्यातील ४ नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती आणि सडक अर्जुनी तालुक्यातील १२ विहिरीतील गाळ काढण्याच्या कामांना जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी टंचाई निवारणाच्या कामासाठी असलेल्या अधिकाराचा वापर करुन प्रशासकीय मान्यता दिली आहे.

गोरेगाव तालुक्यातील बबईटोला (बबई) येथे नानु पटले यांच्या घराजवळ, घुमर्रा येथे हनुमान मंदिराजवळ, मिर्जागडटोली येथे वनिता मठाले यांच्या घराजवळ, नवाटोला/पलखेडा येथे नानाजी पटले यांच्या घराजवळ, चिल्हाटी येथे कला मेश्राम यांच्या घराजवळ, सडक-अर्जुनी तालुक्यातील राजगुडा येथे तेजराम मेश्राम यांच्या घराजवळ, भोंडकीटोला (दल्ली) येथे भोंडकीटोला परिसरात, अबकारीटोला (शेंडा) येथे चुडुरका (डव्वाा येथे समाज मंदिरजवळ, डुंडा येथे भोजराज कटरे यांच्या घराजवळ, गोंगले येथे शाळेच्या परिसरात, खोबा येथे रवींद्र मलमे यांच्या घराजवळ, कोकणा येथे मोडकू भेंडारकर यांच्या घराजवळ, कनेरी येथे लक्ष्मण भगत यांच्या घराजवळ, पळसगाव राका येथे श्रीराम शहारे यांच्या घराजव, राका येथे ग्रामपंचायत जवळ फुटाळा येेथे सदाशिव सोनवाने यांच्या घराजवळ, सडक-अर्जुनी तालुक्यातील सौंदड, कोहमारा, पांढरी, म्हसवाणी येथे नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्ती, सडक अर्जुनी तालुक्यातील कन्हारपायली येथे सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे तसेच सौंदड, बाम्हणी, पळसगाव, सावंगी, कनेरी राम, राजगुडा, डुंडा, खाडीपार, मुरपार, उशीखेडा, टेकरी येथे नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्ती अशा एकूण ३१ लाख ९६ हजार ११२ रुपयांमधून कामे करण्यात येणार आहे.