शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

जिल्ह्यात मेंदूज्वर लसीकरण मोहिमेला सुरूवात

By admin | Published: June 28, 2014 11:38 PM

गोंदिया जिल्ह्यात मेंदूज्वर लसीकरण मोहिमेची सुरूवात करण्यात आली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने अंगणवाडीच्या बालकांना लस देण्यात आली.

कालीमाटी : गोंदिया जिल्ह्यात मेंदूज्वर लसीकरण मोहिमेची सुरूवात करण्यात आली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने अंगणवाडीच्या बालकांना लस देण्यात आली. यावेळी १२ हजार ३३८ बालकांना लस दण्यात आले. लसीकराणासाठी १ ते १५ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश गीलानी यांनी दिली. मेंदूज्वर लसीकरण मोहीम २६ जून ते ९ जुलै १४ पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या २६ गावात सुरू करण्यात आली आहे. सदर मोहीम राबविण्याऱ्या प्रत्येक चमूत ५ आरोग्य सेवक व अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे. भविष्यात मेंदूज्वर मुक्त करण्यासाठी या मोहिमेची राष्ट्रीय पातळीवर सुरूवात करण्यात आली. मेंदूज्वर या रोगांचे प्रमाण वाढत असल्याने याला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाने या मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. याप्रसंगी डॉ. राजेश सी.गीलानी, डॉ. राजेश कोहाडे, संध्या काळे, पी.आई. गजभिये, संगीता भोंगाडे, आय.वाय.उके, अंगणवाडी सेविका क्रिष्णा गिऱ्हेपुंजे, मुन्नू कावडे, पुष्पा बहेकार, शोभा फुंडे व आशा सेविका यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)