शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

‘त्या’ मोबाईलमध्ये दडलयं काय? ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 10:27 PM

२४ वर्षाची तरुणी एसबीआय बँकेत जात असताना आरोपीने तिला रस्त्यात अडवून तिच्यावर ॲसिड टाकण्याची धमकी देत तिला कारंजा येथील एव्हरग्रीन हॉटेलात नेले. त्या हॉटेलात तिची अश्लील चित्रफीत तयार केली. अनेक निर्वस्त्र फोटोही घेतले. ते फोटाे व अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर मागील तीन महिन्यांपासून अत्याचार करीत होता. तिने त्याच्या अत्याचाराचा विरोध केल्यास तिला शिवीगाळ करून ॲसिड टाकण्याची धमकी देत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  बँकेत जात असलेल्या तरुणीला रस्त्यात अडवून तिला एका हॉटेलात नेत तिची अश्लील चित्रफीत बनविली. तसेच मागील तीन महिन्यांपासून तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या गोंदियाच्या इंदिरानगरातील २३ वर्षांच्या तरुणावर गोंदिया शहर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे. नितेश देवीदास बोरकर (२३, रा. इंदिरानगर, पिंडकेपारटोली) असे आरोपीचे नाव आहे. त्या आरोपीला २६ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अटक केली. त्याच्या मोबाईलमध्ये काय दडले आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे.मागील तीन महिन्यांपूर्वी गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणारी एक २४ वर्षाची तरुणी एसबीआय बँकेत जात असताना आरोपीने तिला रस्त्यात अडवून तिच्यावर ॲसिड टाकण्याची धमकी देत तिला कारंजा येथील एव्हरग्रीन हॉटेलात नेले. त्या हॉटेलात तिची अश्लील चित्रफीत तयार केली. अनेक निर्वस्त्र फोटोही घेतले. ते फोटाे व अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर मागील तीन महिन्यांपासून अत्याचार करीत होता. तिने त्याच्या अत्याचाराचा विरोध केल्यास तिला शिवीगाळ करून ॲसिड टाकण्याची धमकी देत होता. या घटनेसंदर्भात पीडित तरुणीने २६ ऑक्टोबर रोजी गोंदिया शहर पोलिसांत तक्रार केली. आरोपीविरुद्ध गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ (२) (एन), ३४१, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला सहायक पोलीस निरीक्षक अरविंद राऊत यांनी त्वरित अटक केली. न्यायालयाने या आरोपीला २९ ऑक्टोबरपर्यंत पोलीसकोठडी सुनावली आहे. त्याच्या मोबाईलची संपूर्ण तपासणी करण्यासाठी त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. मोबाईलमध्ये काय दडले आहे, त्याच्या मोबाईलमधून अजून काय रहस्य उलगडते, याकडे लक्ष लागले आहे. 

एकच चर्चा एव्हरग्रीन हॉटेलचीप्रियकराचे व अश्लील चाळे करणाऱ्यांचे आश्रयस्थान बनलेल्या आयटीआयजवळील एव्हरग्रीन हॉटेल आता प्रत्येकाच्या तोंडातून ऐकिवात येत आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या असो, बलात्कारच्या घटना, अश्लील चित्रफीत याच हॉटेलात तयार झाल्याने या हॉटेलची चर्चा शहरात जोरदार आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी