शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

लोखंडी हत्याराने मारून वृद्धाचे हात मोडले

By admin | Published: January 01, 2016 2:52 AM

तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सातोना येथील तीन आरोपींनी संगनमत करून दसाराम नगदू टेंभेकर (७०) यांच्या

गोंदिया : तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सातोना येथील तीन आरोपींनी संगनमत करून दसाराम नगदू टेंभेकर (७०) यांच्या हातापायावर व कमरेवर लोखंडी औजारांनी मारून जखमी केले. त्यामुळे दसाराम यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले. ही घटना रविवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली. दसाराम टेंभेकर यांचा मुलगा अजय टेंभेकर व सून अश्विनी टेंभेकर यांच्यासह आरोपींनी विहिरीचे पाणी भरण्यावरून वाद घातला होता. या वादात तिन्ही आरोपींनी संगनमताने टेंभेकर कुटुंबीयांशी वाद घालून शिवीगाळ केली व मारहाण केली. यात वृद्ध दसाराम टेंभेकर यांच्या हाताचे हाड मोडले. दसाराम टेंभेकर यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४, ३२५, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहे.तपास नायक पोलीस शिपाई कांबडे करीत असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. (शहर प्रतिनिधी)