याप्रसंगी माजी खासदार खुशाल बोपचे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी जैन यांनी, शेतकऱ्यांच्या उत्पादित धानाला योग्य भाव मिळाला पाहिजे व धानाची खरेदी लवकरात लवकर व्हावी, या रास्त हेतूने आधारभूत खरेदी केंद्रावरच शेतकऱ्यांनी धान द्यावा, असे सांगितले. यावेळी मोहनलाल पटले, चंद्रशेखर पटले, लोकनंद पटले, भोजराज रहांगडाले, प्रकाश कटरे, जितेंद्र पटले, प्रदीप रोकडे, दीपलता ठकरेले, झनकलाल रहांगडाले, इंद्रजीत रहांगडाले, सेवकराम रहांगडाले, प्रवीण पटले, अशोक पटले, अरविंद कटरे, राजेश येरणे, कारुलाल रहांगडाले, जयसिंग सोरले, जागेश्वर रहांगडाले, डिलेश्वरी येरणे, रितू ठाकुर, कल्पना कवरे, तुलशीकुमार बघेले, ठाणीराम माहुले, मेघनाथ रहांगडाले, रवी रहांगडाले, कान्हा बघेले, गिरधारी रहांगडाले, इसुलाल कवरे, क्रिष्णा ठकरेले, पुरुषोत्तम आगाशे, दिलीप पटले, गजानन रहांगडाले, मारोती रहांगडाले, नैतराम पटले, भोजराज पटले, चोपलाल पटले शेतकरी उपस्थित होेते.
धापेवाडा धान खरेदी केंद्राचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:30 AM