शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

आजपासून लोकमत सखी मंच सदस्य नोंदणी

By admin | Published: February 21, 2016 1:03 AM

लोकमत सखी मंच सन २०१६ जिल्हास्तरीय सदस्यता नोंदणी आजपासून उत्स्फूर्तपणे सुरू होत आहे.

बक्षिसांची सुवर्णसंधी : तिरोडा, आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी येथे सखींची झुंबडगोंदिया : लोकमत सखी मंच सन २०१६ जिल्हास्तरीय सदस्यता नोंदणी आजपासून उत्स्फूर्तपणे सुरू होत आहे. यास वय १८ वर्ष पुढील सखी, युवती व महिला सखी मंच सदस्य होऊ शकतात. महिलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी सुरु करण्यात आलेले महिलांचे हक्काचे व्यासपीठ लोकमत सखी मंचच्या सदस्यता नोंदणीस कार्यालयता गर्दी होत आहे. सखी मंच सदस्यत्व स्वीकारुन सखी मंचतर्फे बक्षिसांच्या विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे.सदस्यता नोंदणीस महिलांचा प्रतिसाद बघता लोकमत कार्यालयात सदस्यता नोंदणी सुरु करण्यात आली आहे. ज्या महिलांना सखी मंच सदस्यत्व घ्यावयाचे आहे. त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करुन घ्यावी. संसाराच्या रणगाड्यात गुरफटलेल्या महिलांना स्वत:कडे लक्ष घ्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यांचा संपूर्ण वेळ घर व कुुटुंबासाठी जातो. सखींमध्ये लपलेले कलागुण शोधण्यासाठी लोकमतने सामाजिक जाणीव ठेवून महिलांसाठी सखी मंच हे व्यासपीठ दिले आहे. व्यासपीठाच्या माध्यमातून लोकमतकडून महिलांना ज्ञान, सांस्कृतीक, सामाजिक, मनोरंजन, स्पर्धा, खेळ, व्यक्तिमत्त्व विकास व्हावा म्हणून वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळेच सखींच्या पसंतीत उतरलेल्या सखी मंचचे सभासद होण्यासाठी दरवर्षी महिला उत्सूक असतात. २०१६ च्या सदस्य नोंदणीस सुरूवात झाली असून सदस्य नोंदणी करताच प्रत्येक सखीला नि:शुल्क आकर्षक भेटवस्तूंची मेजवानी मिळणार आहे. राज्यस्तरीय सोडतीद्वारे भाग्यवान सखीला ह्युंडई आय-१० मिळण्याची सुवर्ण संधी लाभणार आहे.सखी मंच सदस्य गोंदिया शहर विभागाकरिता नवीन सदस्यता ५०० रुपये व जुन्या सदस्यांना ४५० (२०१५) चे कार्ड जमा केल्यास) नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. सखी मंच सदस्य होण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ सर्व सखींनी घ्यावा असे आवाहन आयोजकामार्फत करण्यात आले आहे. अजूनही सदस्यता नोंदणी लोकमत कार्यालय गोरेलाल चौक जुने पोस्ट आॅफिस येथे सकाळी ११ ते ६ वाजेपर्यंत सुरु राहील. अधिक माहितीसाठी ९८८१०११८२१, ९८२३१८२३६७ व शहरातील वार्डात नोंदणी सुरु आहे. सखींना जो वार्ड जवळ पडतो तिथे जाऊन आपली नोंदणी करावी.सखी मंच सदस्यता नोंदणी केंद्र- शहर (एक दिवसीय सदस्य नोंदणी येथे सुरू) १) लोकमत जिल्हा कार्यालय- जुनी पोस्ट आॅफिस इमारत स्टेशन रोड, गोरेलाल चौक, गोंदिया. दूरध्वनी क्रमांक ९८८१०११८२१, ९८२३१८२३६७२) गणेश नगर- मीना डुंभरे- ९४२२८३२८०२, दीपा काशिवार- ९४९४११७६६३३) सिव्हील लाईन्स- हनुमान मंदिराजवळ - भावना कदम - ९४२३६८९४७७४) विवेकानंद कॉलनी- योजना कोतवाल- ८४८२८१५८५०५) गोविंदपूर- एरीकेशन आॅफिस, जोगळेकर वॉर्ड-योगिनी पाथ्ये- ८६५७७८८४३३६) रामनगर- आयुष हॉस्पिटल- प्रज्ञा मेहता- ९०९६५२२२४६७) विजय नगर- आकांक्षा ब्युटी पार्लर, पद्मिनी उके- ९६०४७८०८२२८) टि.बी. टोली- परमात्मा नगर- सीमा बैतुले - ८८८८४४५९६४९) ग्राम कटंगी - हिमेश्वरी कावडे - ८५५२८३७७६४१०) वसंत नगर- नंदा राऊत- ९४२०९३७७९९सखी मंच सदस्यता नोंदणी व माहिती केंद्र - ग्रामिण १) देवरी - शिल्पा तिराले - ९७६५३३२७४२ २) आमगाव- मॉ बम्लेश्वरी आॅनलाईन अँड झेरॉक्स- राजू फुंडे - ८८८८८९३६६० वर्षा शर्मा- ८९५६६४४२६६३) सालेकसा- किरण मोरे- ९०११७७०८१० ४) मोरगाव-अर्जुनी- नंदिनी धकाते - ९४२०६१९८६५) सडक-अर्जुनी- हर्षा राऊत- ७७९८३०५५७५ ६) सौंदड - गायत्री इरले- ९४२३६४०४३०७) गोरेगाव- वैशाली कोटेवार- ९०४९६४०५८३ ८) तिरोडा- ममता दुबे- ९२७२८९६६०१