मूर्तीचे लोकार्पण आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सभापती डॉ. चिंतामण रहांगडाले होते. दीपप्रज्वलन डॉ. वसंत भगत यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सभापती डॉ. योगेंद्र भगत, चतुर्भुज बिसेन, ओम कटरे, अलकेश मिश्रा, श्रावण रहांगडाले, माधुरी रहांगडाले, नेहा बिसेन, ममता बाविसताले, पवन पटले, नत्थू अंबुले, राधेलाल बिसेन, हुपराज जमईवार, देवेंद्र तिवारी, सेवक अंबुले, इस्तारु नखाते, भाऊलाल अंबुले, हेमराज जमईवार, सुनील बारापात्रे, गुडु लिल्हारे, डॉ. डुलीचंद पटले, नामदेव जमईवार, राजेश रहांगडाले, तारेद्र अंबुले, शाहिल मालाधारी उपस्थित होते.
मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. आ. रहांगडाले यांनी, छत्रपती शिवाजी महाराज पटांगणात सभागृह देण्याची घोषणा केली व इतर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. हुपराज जमईवार यांनी आभार मानले. सूत्रसंचालन लोकेश तितिरमारे यांनी केले. कार्यक्रमासाठी अनिल वैधे, रोहित जमईवार, अरविंद अंबुले, सन्नी जमईवार, विवेक बाविसताले, शाहरूख मालाधारी, नितेश गोंदुळे, आशिष मेश्राम, किष्णा मेश्राम, गुडु जमईवार, मनीष बिसेन, चिंटू भोयर,धर्मेंद्र बिसेन, अतुल तितीरमारे, अरुन वैघे, दीपक अंबुले, भारत बाविसताले, गोलू पाल्हेवार, तिर्थन अंबुले, राकेश सूर्यवंशी, अरविंद शिवनकर, विक्की बांते, आशिक वालदे, मराठे, राहुल शेंडे, यशवंत तितीरमारे, पवन शेन्डे, गोलू मालाधारी, अनिल अंबुले, मनीष नखाते, कार्तीक मेश्राम, संतोष बान्ते छत्रपती शिवाजी संघ सदस्यांनी सहकार्य केले.