शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By admin | Published: August 26, 2014 11:35 PM

हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येरंडी येथे ही घटना घडली आहे. मृत विवाहितेचे नाव मनीषा

गोंदिया : हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येरंडी येथे ही घटना घडली आहे. मृत विवाहितेचे नाव मनीषा अरविंद गेडाम (२४, रा.येरंडी/देव.) असे आहे. प्रकरणात, आरोपी अरविंद सदाराम गेडाम (३५), पंचशीला सदाराम गेडाम, सदाराम गेडाम (रा.येरंडी/देव.), रंजाना रामटेके (रा. खांबी/पिंपळगाव) हे मृत मनिषा गेडाम हिला माहेरून ३० हजार रूपये आण अशी मागणी करून तिचा शारिरीक व मानसिक छळ करीत होते. पैशांसाठी ते मनिषाला मारहाण सुद्धा करीत असल्याने सततच्या त्रासाला कंटाळून तिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या. फिर्यादी इंदिरा खुशाल ठवरे (४५, रा.बोंडगावदेवी) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भांदविच्या कलम ३०४ (ब), ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. (शहर प्रतिनिधी)