शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
2
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास
3
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
5
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
6
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
7
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
8
Stock Market Opening: दिवाळीच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २४,२५० वर; सेन्सेक्सही वधारला
9
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
10
Mutual Fund Investment : SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती?
11
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
12
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
13
मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार, शरद पवारांनी भाकरी फिरवली; मराठा-ओबीसी लढत रंगणार
14
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
15
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
16
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
17
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
18
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
19
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
20
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!

मारूती कारसह दारूसाठा जप्त

By admin | Published: August 18, 2015 1:56 AM

राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे अवैध हातभट्ट्या, मोहा

गोंदिया : राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे अवैध हातभट्ट्या, मोहा दारू विक्रेते व देशी दारूची विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर धाडसत्र राबविले. त्यादरम्यान दि.१३ ला गोरेगाव परिसरात गस्त घालत असताना एका मारुती कारमधून जाणारी देशी दारू जप्त केली.दुय्यम निरीक्षक चिटमटवार व जवान मुनेश्वर यांना हिरडामाली-मोहगाव रोडवर मारूती कार (एमपी २२, डी ९३३३३) मधून अवैधरित्या देशी दारू आणली जात असल्याचे लक्षात आले. ही गाडी व दारूच्या १९२ बाटल्या जप्त केल्या. ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वात दु.निरीक्षक चिटमटवार, प्र.निरीक्षक भगत, स.दु.निरीक्षक हुमे, जवान मुनेश्वर, पागोटे, उके व वाहनचालक मडावी यांनी केली. हे धाडसत्र व गस्त अजूनही सुरूच आहे. (जिल्हा प्रतिनिधी)