शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

नैसर्गिक रंग तयार करण्याची कार्यशाळा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:27 AM

कोरोना विषाणूचे सावट जरी असले तरी होळीसारख्या सणाला बाहेर नाही, तर घरीच रंगाची उधळण होईल. कोणत्याही प्रकारचे रासायनिक रंग ...

कोरोना विषाणूचे सावट जरी असले तरी होळीसारख्या सणाला बाहेर नाही, तर घरीच रंगाची उधळण होईल. कोणत्याही प्रकारचे रासायनिक रंग न वापरता फुलांपासून, पानांपासून यात झेंडू, शेवंती, गुलाब, पळस, कागदी फुले व पाने, कडुलिंबाची पाने, बीटचा सुकविलेला किस, हळद, बेसन, तांदळाचे पीठ, शेंदूर, कुंकू आदीचा वापर करून रंग कसे तयार करायचे,याचे प्रशिक्षण वर्षा भांडारकर यांनी दिले. कार्यशाळेत जिजामाता आदिवासी बचत गटाच्या ज्योती कोठेवार, कोमल बचत गटाच्या अश्विनी फाये, लाडली गटाच्या सुशीला कोठेवार, शुभ गटाच्या योगिता मेंढे व रिना बिसेन यांनी रंग कसे तयार करायचे, हे जाणून घेतले. या महिला आपल्या गटातील महिलांना प्रशिक्षण देतील व अधिकाधिक रंग तयार करून त्याची विक्रीसुद्धा करणार आहेत. या नैसर्गिक रंगांपासून कोणतेही डोळ्यांचे, केसांचे व त्वचेचे आजार होणार नाहीत. कोरोना असल्यामुळे रासायनिक रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंगांचा वापर केला, तर पाण्याची बचत तर होईलच पण आरोग्याच्या दृष्टीनेही योग्य राहील. होळीचा दरवर्षीप्रमाणे आनंद घेता येईल व आपल्या पर्यावरणचा समतोल साधला जाईल, असे मत संस्थाध्यक्ष वर्षा भांडारकर यांनी व्यक्त केले.