याप्रसंगी राजेंद्र जैन यांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष यांच्यात संघटन कौशल्य असून त्यांच्या संघटनात्मक दीर्घ अनुभवाचा भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा मिळेल व निश्चितच पक्षबांधणीत उपयुक्त ठरतील, असे मत व्यक्त केले. तर शिवणकर यांनी सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटनात्मक बांधणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबुती प्रदान करण्यात ग्राम व वाॅर्डस्तरावरील बुथ कमिट्यांचा मोलाचा वाटा राहील, अशी मत व्यक्त केले. याप्रसंगी विनोद हरिणखेडे, शिवकुमार शर्मा, अशोक सहारे, राजू एन. जैन, केतन तुरकर, केवल बघेले, जिब्राईल पठाण, मदन चिखलोंढे, रफीक खान, रमेश गौतम, अखिलेश सेठ, तीर्थराज हरिणखेडे, जितेश टेंभरे, आशा पाटील, सुशीला भालेराव, कुंदा दोनोडे, लता रहांगडाले, रूपकुमारी श्रीवास्तव, रामू चुटे, रवी पटले, मोहनलाल पटले, प्रदीप रोकडे, शैलेश वासनिक, सुनील पटले, डॉ. श्रीप्रकाश रहांगडाले, महेंद्र चौधरी, सोनू राॅय, करण टेकाम, श्रीधर चन्ने, पंकज चौधरी, प्रतीक भालेराव, एकनाथ वहिले, सौरभ रोकडे, भुवन रिनाईत, झलकसिंग बिसेन, नागो बन्सोड, दिलीप पाटील, कान्हा बघेले, कपिल बावनथडे, गोंविद लिचडे, रमण उके, दर्पण वानखेडे, लव माटे, कुणाल बावनथडे, आकाश नागपुरे, सुलभ तुरकर, अशोक डोंगरे, सतीश पारधी, पंकज पटले, कशीश बागडे, ललित बिसेन, नीरज नागरे, करीम खान, नीरव वानखेडे, सोविंद मेश्राम, आरिफ पठाण, राजेश तायवाडे, प्रमोद हट्टेवार, इमरान शेख, मनोज नारनवरे, दीपक रिनाईत, आकाश मेश्राम, निर्मल श्रीवास्तव, नरेंद्र बेलगे, सतीश पारधी, रौनक ठाकूर, विक्रांत तुरकर, गुणवंत मेश्राम व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवणकर यांचा सत्कार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:27 AM