शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
5
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
6
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
7
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
11
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
12
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
13
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
14
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
16
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
17
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
18
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
19
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
20
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?

केटीएस रूग्णालयासाठी नवीन सिटी स्कॅन मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:33 AM

येथील केटीएस रूग्णालयात नवीन सिटी स्कॅन मशीनसाठी २.३५ कोटींचा निधी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजूर केला आहे. तसेच मशिनसाठी शासकीय हाफकीन नामक संस्थेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

ठळक मुद्दे२.३५ कोटींचा निधी मंजूर : हाफकीन कं पनीकडून निविदा प्रक्रिया सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील केटीएस रूग्णालयात नवीन सिटी स्कॅन मशीनसाठी २.३५ कोटींचा निधी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजूर केला आहे. तसेच मशिनसाठी शासकीय हाफकीन नामक संस्थेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.यामुळे लवकरच केटीएस रूग्णालयातील नवीन सिटी स्कॅन मशीनचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील ८-१० वर्षांपूर्वी येथील केटीएस रूग्णालयात आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने सिटी स्कॅन मशिन लावण्यात आली होती.मात्र मशीनची योग्य देखभाल-दुरूस्ती न झाल्याने मशीन नादुरूस्त होत गेली. त्यातच मशिन दुरूस्तीचे पैसे न दिल्याने सुमारे ६ महिने मशिन बंद पडून राहिली. हा विषय आमदार अग्रवाल यांनी राज्य शासनापर्यंत नेला व मशीनची दुरूस्ती करवून घेतली. तसेच रूग्णालयात नवीन मशीन लावण्याचे ठरवून घेतले.त्यानुसार, त्यांनी ३ कोटी रूपयांच्या नवीन मशीनसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ६५ लाख रूपयांचा निधी मंजूर करवून घेतला होता. मात्र उर्वरित निधीच्या अभावामुळे मशीन लागली नाही.अशात आमदार अग्रवाल यांनी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडून उर्वरीत २.३५ कोटींचा निधी मंजूर करवून घेतला आहे. निधी उपलब्ध झाल्यामुळे शासकीय हाफकीन कंपनीने मशिनसाठी निविदा प्रक्रीयाही सुरू केली आहे.त्यामुळे आता लवकरच केटीएस रूग्णालयातील नवीन सिटी स्कॅन मशीनचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालhospitalहॉस्पिटल