शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

८.४० लाखांच्या गांजासह एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:27 AM

गोंदिया : कामठा येथील नामे घनश्याम उर्फ मोनू हरिचंद अग्रवाल (२५) यांच्या घरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ७० ...

गोंदिया : कामठा येथील नामे घनश्याम उर्फ मोनू हरिचंद अग्रवाल (२५) यांच्या घरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ७० किलो २५० ग्रॅम वजनाचा गांजा एकूण किमती ८ लाख ४३ हजारांचा जप्त करण्यात आला. ही कारवाई १३ मे रोजी रात्री ९.१० वाजता कामठा येथे करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, कामठा येथील घनश्याम उर्फ मोनू हरीचंद अग्रवाल यांच्या घरून तो गांजा जप्त केला आहे. घनश्याम अग्रवाल याने आपल्या घरी भाड्याच्या खोली बिरसी विमानतळावर स्टोअर किपर विकास दिनेश शर्मा (३०) रा. मुरादाबाद उत्तर प्रदेश यांना दिली आहे. त्यांच्या खोलीच्या मागे असलेल्या १२ बाय १० लांबी रुंदीच्या दुसऱ्या खोलीत तिन मोठ्या प्लास्टीक पाेतडीत ७० किलो २५० ग्रॅम वजनाचा गांजा ठेवला होता. तो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, पोलीस हवालदार अर्जुन कावळे, भुवनलाल देशमुख, राजू मिश्रा यांनी केली. या प्रकरणात ७० किलो २५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत बाजारभावाप्रमाणे ८ लाख ४३ हजार रुपये आहे. आरोपी मोनू अग्रवाल याच्यावर रावणावडी पोलिसांनी मादक पदार्थ विरोधी अधिनियम कलम ८, २० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

बॉक्स

ओरीसातून गोंदियात तस्करी

कामठा येथील घनश्याम उर्फ मोनू हरीचंद अग्रवाल (२५) याला गांजासह अटक केल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने तो गांजा ओरीसा येथून गोंदियात आणल्याची माहिती दिली. त्याला तो गांजा कुणी आणून दिला, याबाबत त्याने माहिती दिली नाही.