शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

विषप्राशन करून एकाची आत्महत्या, तर चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न

By नरेश रहिले | Published: November 03, 2023 6:23 PM

तीन तालुक्यातील पाच जणांनी केले विषप्राशन : एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

गोंदिया : सालेकसा, सडक-अर्जुनी व गोंदिया या तीन तालुक्यातील पाच जणांनी विषप्राशन केल्याने यापैकी एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर असून त्यांना उपचारासाठीन गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

सालेकसा तालुक्याच्या आमगावखुर्द येथील काशिनाथ सोमाजी बागडे (५८) याने २८ ऑक्टोबर रोजी विषप्राशन केल्याने त्याला गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार घेतांना ३ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.

सडक-अर्जुनी तालुक्याच्या कोकना येथील मुनेश्वर रामजी कापगते (४२) याने १ नोव्हेंबर रोजी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गोंदिया तालुक्याच्या आंभोरा येथील शुभम जनक गुजर (२५) यांनेही १ नोव्हेंबर रोजी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सालेकसा तालुक्याच्या बोदलबोडी येथील धर्मेंद्र भरतलाल बहेकार (३०) यानेही विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याला ३ नोव्हेंबर रोजी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गोंदिया तालुक्याच्या झिलमिली येथील संजू संजय मरस्कोल्हे (२०) रा. झिलमिली यानेही ३ नोव्हेंबर रोजी विषप्राशन केल्याने त्याचा गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केल्यानंतर त्याची गंभीर परिस्थिती पाहून पुढील उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया