शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अरततोंडीवासीयांचा एक दिवस गावासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 9:52 PM

जवळील ग्राम अररतोंडी येथील ग्रामपंचायतने गावची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेतला असून यासाठी ‘एक दिवस गावासाठी’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यांतर्गत गावकऱ्यांनी अवघा दिवस गावच्या स्वच्छतेसाठी लावला.

ठळक मुद्देग्रामपंचायतचा उपक्रम : स्वच्छतेसाठी गावकरी सरसावले

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जवळील ग्राम अररतोंडी येथील ग्रामपंचायतने गावची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेतला असून यासाठी ‘एक दिवस गावासाठी’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यांतर्गत गावकऱ्यांनी अवघा दिवस गावच्या स्वच्छतेसाठी लावला. यात गावातील महिला बचत गट उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते हे विशेष.ग्रामपंचायतची कमान सांभाळणाºया सरपंच मिनाक्षी तरोणे, उपसरपंच लिलाधर मुनेश्वर, ग्रामसेविका चित्रा बागडे यांनी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांना आपल्या आरोग्याच्या फायद्यासाठी गावात स्वच्छता आवश्यक असल्याचे पटवून दिल्याने गावकºयांचा या उपक्रमात सक्रीय पाठींबा मिळाला. ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, महिला बचत गटाच्या कार्यकर्ता व सामाजिक कार्यकर्त्यांनी गावात स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी संपूर्ण एक दिवस दिला.स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेल्या नागरिकांनी हातात फावडे व झाडू घेऊन गावातील मुख्य रस्ता, मंदिर परिसर, शाळा, ग्रामपंचायत इमारतीची साफसफाई केली. नाल्यातील गाळ काढणे, रहदारी रस्त्यावरील वाढलेले गवत व झाडांची कटाई करुन संपूर्ण गावाची साफसफाई केली. सर्वत्र स्वच्छता झाल्याने गावाचे रुपच पालटले.या स्वच्छता मोहिमेत सरपंच तरोणे, उपसरपंच मुनेश्वर, ग्रामसेविका बागडे यांच्यासह सदस्य रामचंद्र रहेले, सत्वशीला कोसरे, अनिता बहेकार, मिनाक्षी कांबळे, आशा मुनेश्वर, संतोष खोटेले, पोलीस पाटील मधुकर तरोणे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनोद हत्तीमारे, शाळा समितीचे अध्यक्ष भागवत मुनेश्वर, बाजार समितीचे संचालक छगन पातोडे, ओमप्रकाश कोरे, पुरुषोत्तम ब्राम्हणकर, मोरेश्वर तरोणे, सुभाष तरोणे, भूमिका बारसागडे, शकु उके, रवि कोरे, ममता तरोणे, वच्छला तरोणे, विकास रहेले तसेच सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत