शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

कोहमारा-गोंदिया महामार्गावर ट्रक -दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 2:09 PM

कोहमारा गोंदिया महामार्गावर परसोडी सडक गावाजवळ झालेल्या ट्रक- दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१७) सकाळी घडली.

ठळक मुद्देपरसोडी सडक जवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोहमारा गोंदिया महामार्गावर परसोडी सडक गावाजवळ झालेल्या ट्रक- दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१७) सकाळी घडली. सविस्तर वृत्त असे की, गोंदियावरून महाराष्ट्र शासनातर्फे तांदळाचा पुरवठा करणारे ट्रक मोठ्या प्रमाणात जात असून यापैकीच ट्रक क्रमांक एम एच एचडी 5640 व गडचिरोली जिल्ह्यातील चिखली या आपल्या सासुरवाडी वरून सदर मयत व्यक्ती दुचाकी होंडा कंपनीची ड्रीमयुगा क्रमांक एम एच 35 ए एफ 8154 ने आमगाव या आपल्या स्वगावी जात होता. दरम्यान झालेल्या समोरासमोर धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच ठार झाला असून त्याच्या आधार कार्ड वरून त्याचे नाव दुष्यंतकुमार भागवत नागपुरे 61 राहणार मॉडेल कॉलोनी आमगाव असे असून त्याचे वडील मध्यप्रदेशचे माजी आमदार आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनिल कुंम्भरे करीत आहेत.

 

टॅग्स :Accidentअपघात