शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

टँकरच्या धडकेत एक ठार, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2017 12:16 AM

आमगाव तालुक्याच्या रेल्वे फाटकाजवळ शुक्रवारी रात्री ८.३५ वाजता एका दुधाच्या टॅकरने मोटारसायकलला

लोकमत न्यूज नेटवर्क आमगाव : आमगाव तालुक्याच्या रेल्वे फाटकाजवळ शुक्रवारी रात्री ८.३५ वाजता एका दुधाच्या टॅकरने मोटारसायकलला धडक दिल्याने एक ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. टॅकर एमएच१६/एवाय-७११५ च्या चालकाने बंद असलेल्या रेल्वे फाटकाला धडक दिली. यावेळी रेल्वे गेट बंद असल्यामुळे मोटारसायकल एमएच३५/यु-३३१३ या मोटारसायकलवर बसलेल्या तिघांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. यातील एकाचा उपचार घेताना रात्री ११ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. दीपक हंसराज तुरकर (२२) रा. बोरकन्हार असे मृताचे नाव आहे. तर दिनेश केशोराव बागडे (२४) व निलेश्वरी केशोराव बागडे (२२) असे गंभीर जखमी असलेल्या बहिण भावांची नावे आहेत. जखमींना वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे दाखल करण्यात आले.आमगाव पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३३८, ४२७ सहकलम १८४,१३४ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.