शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

भाजप प्रवेशाची केवळ अफवाच - अग्रवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 9:36 PM

मागील काही दिवसांपासून आपण भाजपमध्ये प्रवेश करणार अशी अफवा पसरविली जात आहे. यासंदर्भात तीन दिवसांपूर्वीच पार पडलेल्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सभेत आपण भाजप पक्षात प्रवेश करणार नसून काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. पण यानंतर पुन्हा काही वाहिन्यावर आपल्या भाजप प्रवेशाचे वृत्त दाखविले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील काही दिवसांपासून आपण भाजपमध्ये प्रवेश करणार अशी अफवा पसरविली जात आहे. यासंदर्भात तीन दिवसांपूर्वीच पार पडलेल्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सभेत आपण भाजप पक्षात प्रवेश करणार नसून काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. पण यानंतर पुन्हा काही वाहिन्यावर आपल्या भाजप प्रवेशाचे वृत्त दाखविले जात आहे. यात काहीच तथ्य नसून ही केवळ अफवाच असल्याचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.आपण भाजपमध्ये प्रवेश करणार अशी अफवा पसरवून जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनोबल खच्चीकरण करण्याचे काम केले जात असल्याचा आरोपही अग्रवाल यांनी केला आहे. आपण भाजप पक्षात प्रवेश करणार नसून काँग्रेस पक्षातच राहून आपले विकास कार्य सुरू ठेवू असे अग्रवाल यांनी म्हटले आहे.