डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांना मुरूमाचा आधार : सालेकसा तालुक्यातील पानगाव ते सोनपुरी यादरम्यान डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. येत्या ८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कचागड यात्रेच्या पार्श्वभूमीवर आता हे खड्डे चक्क मुरूमाने बुजविण्याचा अनोखा प्रयोग केला जात आहे.
डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांना मुरूमाचा आधार :
By admin | Published: February 04, 2017 1:29 AM