शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

उघड्यावर शौचाला बसणाऱ्यास दंड

By admin | Published: February 14, 2017 12:55 AM

शहरातील जनतेने नवीन घर बांधणे, सार्वजनिक ठिकाणी बॅनर-पोस्टर्स लावणे, घरी नवीन बोअरवेल खोदणे, ...

मुख्याधिकाऱ्यांचे फर्मान : कोणत्याही कामास पूर्वपरवानगी आवश्यक देवरी : शहरातील जनतेने नवीन घर बांधणे, सार्वजनिक ठिकाणी बॅनर-पोस्टर्स लावणे, घरी नवीन बोअरवेल खोदणे, सार्वजनिक कार्यक्रमात रॅली काढणे इत्यादी सर्व बाबींकरिता नगर पंचायतीची पूर्वपरवानगी व नाहरकत घेणे अती आवश्यक आहे. अन्यथा अवैधरीत्या केलेल्या कोणत्याही कामावर कडक कारवाई करण्यात येईल, असे फर्मान नगर पंचायत मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका पत्रकातून काढले आहे. पत्रकात म्हटले आहे की, १५ फेब्रुवारीपूर्वी नगर पंचायतकडून अनुदान प्राप्त वैयक्तिक शौचालय लाभार्थ्यांनी आपले शौचालय बांधकाम पूर्ण करावे, अन्यथा १५ फेब्रुवारीनंतर नगर पंचायतच्या गुड मॉर्र्निग पथकाद्वारे उघड्यावर शौचालयाला बसणाऱ्या जागेची कडक तपासणी करून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरूध्द ५०० रु. दंड आकारण्यात येईल. तसेच शहर पूर्ण कॅशलेस करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शहरात धडक मोहीम सुरू आहे. तरी नगरपंचायतच्या स्वयंसेवकांना दुकानदार व नागरिकांनी पूर्ण सहकार्य करून त्यांच्याकडून कॅशलेस व्यवहार कसे करावे हे परिपूर्ण समजून घ्यावे. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांनी शहरात नवीन घर बांधकाम, सार्वजनिक ठिकाणी बॅनर-पोस्टर्स नवीन बोर खोदणे आणि सार्वजनिक कार्यक्रमात रॅली काढणे आदि कामासाठी नगरपंचायतची पूर्व परवानगी व नाहरकत घेणे आवश्यक आहे. अन्यथा शहरात केलेले कोणतेही काम हे अवैधरित्या आहे, असे समजून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असेही मुख्याधिकाऱ्यांनी पत्रकातून कळविले आहे. (प्रतिनिधी)