शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

ग्राम रोजगार सेवक नरेगाचा आधारस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:12 PM

ग्राम रोजगार सेवक हा नरेगाचा आधारस्तंभ आहे, असे प्रतिपादन कार्यक्रम अधिकारी श्रृती सिंग यांनी केले.

ठळक मुद्देश्रृती सिंग : नरेगाच्या केंद्रीय चमूची भेट

आॅनलाईन लोकमततिरोडा : ग्राम रोजगार सेवक हा नरेगाचा आधारस्तंभ आहे, असे प्रतिपादन कार्यक्रम अधिकारी श्रृती सिंग यांनी केले.तालुक्यातील लाखेगाव, पांजरा, मुंडीकोटा येथील महाराष्टÑ रोजगार हमी योजनेच्या कामावर नरेगाच्या केंद्रीय चमूने भेट दिली. या वेळी त्या बोलत होत्या. सदर चमूमध्ये कार्यक्रम अधिकारी श्रृतीसिंग यांच्यासह कार्यक्रम अधिकारी अनिलकुमार कट्टा, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुख्य कार्यपालन अधिकारी (उपायुक्त कार्यालय नागपूर) सुनील निकम, भांडारकर, उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपाडे, तहसीलदार संजय रामटेके, खंड विकास अधिकारी जावेद इनामदार, रोशन दुबे, सुरेश निमजे, आर.जे. बन्सोड, नेताजी धारगाये, गौतम, हटवार, तिडके, एल.एस. बाळणे, सरपंच कमलेश आथीलकर, पांजराचे सरपंच राजेंद्र चामट व लाखेगावच्या सरपंच चित्रलेखा चौधरी उपस्थित होते.या वेळी केंद्रीय चमूने तालुक्यात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेतील कामांना भेट दिली. कामावर असलेल्या मजुरांशी संवाद साधला. मजुरी वेळेवर मिळत आहे काय, या संदर्भात चर्चा केली. नंतर कामावर आलेल्या मजुरांच्या जॉबकार्ड संदर्भात सखोल चर्चा केली. शेवटी ग्रामपंचायतमधील रोहयो योजनेमधून मंजूर झालेल्या कामांची नोंदवही व ग्रामसभेचा ठराव याची शहानिशा केला. तसेच नोंदवही संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.