शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

एक लाख बालकांना देणार पोलिओ डोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 10:16 PM

देशाची भावी पिढी असलेल्या पाच वर्षाच्या आतील जिल्ह्यातील सर्व बालकांचे पोलिओ लसीकरण करावे. जिल्ह्यातील कोणताही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

ठळक मुद्देअभिमन्यू काळे : ११ मार्च रोजी पोलिओ लसीकरण

आॅनलाईन लोकमतगोंदिया : देशाची भावी पिढी असलेल्या पाच वर्षाच्या आतील जिल्ह्यातील सर्व बालकांचे पोलिओ लसीकरण करावे. जिल्ह्यातील कोणताही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच या दुसऱ्या टप्प्याचे योग्य नियोजन करु न पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ५ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने आयोजित जिल्हा टास्कफोर्स समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरु न ते बोलत होते. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.अभिमन्यू पावडे, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.एस.पाटील भिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) बी.डी.पारखे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.विशाल काळे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.रविवारी (दि.११) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील १ लाख ६ हजार ११४ बालकांना पोलिओचा डोज देण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ८५४५९ आणि शहरी भागातील २०६५५ बालकांचा समावेश आहे.जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. कोणताही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक गावात, टोले, वाडे, शाळेत, अंगणवाडी, बसस्थानक, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.सन १९९५ पासून राज्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्यात येते.ही मोहिम यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा दक्षतापूर्वक काम करीत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे यांनी सांगितले.राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या जिल्हा टास्कफोर्स समितीच्या सभेला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. सादरीकरण उपसंचालक आरोग्य सेवा नागपूरचे प्रतिनिधी डॉ.साजीद व जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.अनंत चांदेकर यांनी केले.सभेचे संचालन आरोग्य सहायक ए.एस.वंजारी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी मानले.