शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

प्राथमिक शिक्षकांची होळी बेरंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 12:07 AM

प्राथमिक शिक्षकांना जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांचे वेतन मिळाले नाही. दोन महिन्यांचे वेतन न झाल्यामुळे रंगांचा सण म्हणून साजरा करण्यात येणारा होळीचा सण शिक्षकांसाठी मात्र बेरंगी झाला आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना निवेदन : दोन महिन्यांपासून वेतनाविना

ऑनलाईन लोकमतगोंदिया : प्राथमिक शिक्षकांना जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांचे वेतन मिळाले नाही. दोन महिन्यांचे वेतन न झाल्यामुळे रंगांचा सण म्हणून साजरा करण्यात येणारा होळीचा सण शिक्षकांसाठी मात्र बेरंगी झाला आहे. यासंदर्भात महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघ व महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समितीने वेतन करण्यासंदर्भात होळीच्या चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकाऱ्यांना निवेदन दिले.शालार्थ वेतन प्राणली बंद पडल्यामुळे जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे वेतन झाले नाही. त्यामुळे शासनाने ८ फेब्रुवारी रोजी आॅफ लाईन वेतन काढण्याचे आदेश दिले होते. परंतु शिक्षण विभागाने आॅफ लाईन वेतन केले नाही. त्यामुळे शिक्षकांचा होळीचा सण बेरंगी झाला आहे. या संदर्भात मुकाअ. राजा दयानिधी, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अ.क. मडावी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देणाºया शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, विभागीय अध्यक्ष नूतन बांगरे, सरचिटणीस अनिरूध्द मेश्राम, अय्युब खान, वाय.एस. मुंगुलमारे, पवन कोहळे, जी.सी. खाराबे, घनश्याम कावळे, विनोद लिचडे, एस.एम.पंचभाई, माणिक घाटघुमर, चंदू दमाहे यांचा समावेश होता.शिक्षक समितीचेही निवेदनमहाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, सरचिटणीस एल.यू.खोब्रागडे, संचालक किशोर डोंगरवार, संदीप तिडके, एन.बी.बिसेन, प्रदीप रंगारी, दिलीप लोधी, पी.एन.बडोले, गजानन पाटणकर, व्ही.जी. वालोदे, विलाश डोंगरे, डी.व्ही.बहेकार, संदीप मेश्राम व सतीश दमाहे यांनी मुकाअ राजा दयानिधी, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अ.क. मडावी यांना निवेदन दिले.

टॅग्स :Teacherशिक्षक