शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

रस्त्यासाठी निधी उपलब्ध करवून द्या ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:32 AM

आमगाव : तालुक्यातील मुख्य रस्ता असलेल्या आमगाव-कामठा रस्त्याला दत्तक घेऊन दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी करीत कामठा मार्ग ...

आमगाव : तालुक्यातील मुख्य रस्ता असलेल्या आमगाव-कामठा रस्त्याला दत्तक घेऊन दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी करीत कामठा मार्ग संघर्ष समितीच्यावतीने माजी आमदार संजय पुराम यांच्यामार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रविवारी (दि.१९) निवेदन देण्यात आले.

महामार्ग क्रमांक-३६५ कामठा-आमगाव येथील ३० किमी. रस्त्याची जर्जर अवस्था झाली आहे. यामुळे कित्येकांचा जीव जावून कुटुंब उघड्यावर आले असून कित्येकांना अपंगत्व आले आहे. त्यामुळे आमगाव येथील कामठा मार्ग संघर्ष समितीने राज्य सरकारला निवेदनाद्वारे अनेकदा कळविले, पण रस्ता नव्याने करण्यात आला नाही. त्यामुळे माजी आमदार पुराम यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घालून दिली. यावेळी मंत्री गडकरी यांनी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी कामठा मार्ग संघर्ष समितीचे राजीव फुंडे, मुरली भूते, राम चक्रवर्ती, महेंद्र राहांगडाले, दुर्गेश गौतम, अनिल येरणे उपस्थित होते.