शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
3
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
4
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
5
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
7
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
8
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
9
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
11
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
12
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
13
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
14
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
15
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
16
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
17
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
18
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
19
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
20
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."

महिला मेळाव्यातून जनजागृती

By admin | Published: January 25, 2017 1:39 AM

देवरीसारख्या आदिवासी नक्षलग्रस्त व अतिदुर्गम तालुक्यातील महिलांना एकत्रित करून त्यांना समाजप्रबोधन

महिलांची उपस्थिती : मिसपिरी येथे जिल्हा महिला काँग्रेसचा कार्यक्रम देवरी : देवरीसारख्या आदिवासी नक्षलग्रस्त व अतिदुर्गम तालुक्यातील महिलांना एकत्रित करून त्यांना समाजप्रबोधन व जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील मिसपीरी येथे महिला मेळावा घेण्यात आला. यात महिलांना समाजप्रबोधन करून जनजागृती करण्यात आली. महिलांचे सामूहिक हळदी कुंकू व वाण वाटप कार्यक्रमही घेण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष तथा जि.प. सदस्य उषा शहारे होत्या. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. सदस्य माधुरी कुंभरे, उपसभापती संगीता भेलावे, पं.स. सदस्य लखनी सलामे यांच्यासह परिसरातील शेकडो महिला उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी महिलांना हळदी कुंकू व वाण वाटप करून समाजप्रबोधन केले. प्रास्ताविक व संचालन तालुका अध्यक्ष सुषमा घरत यांनी केले. उपस्थितांचे आभार उषा बन्सोड यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)