शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
6
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
7
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
8
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
10
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
11
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
12
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
13
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
14
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
15
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
16
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
17
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
18
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
19
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
20
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन

उन्हाळी धान खरेदीसाठी ८८ खरेदी केंद्र सुरु

By admin | Published: May 21, 2017 1:49 AM

किमान आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत सन २०१६-१७ च्या रब्बी हंगामासाठी केंद्र शासनाने भरड धान्याचे व भाताचे विनिर्देश तसेच किमान

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : किमान आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत सन २०१६-१७ च्या रब्बी हंगामासाठी केंद्र शासनाने भरड धान्याचे व भाताचे विनिर्देश तसेच किमान आधारभूत किंमती जाहीर केल्या आहेत. आधारभूत किंमतीचा लाभ शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने खरेदी अभिकर्ता म्हणून गैरआदिवासी क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ भंडारा व जिल्हा पणन अधिकारी गोंदिया यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. उन्हाळी पिकाच्या धान खरेदीसाठी ८८ केंद्र सुरू करण्यात आले आहेत. जिल्हा मार्केटींग अधिकारी यांच्या अंतर्गत शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेंंतर्गत ५७ उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यात गोंदिया, टेमनी, गिरोला, कटंगीकला, रतनारा, दासगाव, काटी, अदासी, कामठा, नवेगाव/ धापेवाडा, रावणवाडी, मजितपूर, कोचेवाही व आसोली. गोरेगाव तालुक्यात गोरेगाव, कालीमाटी, तिमेझरी, गणखैरा, कु-हाडी, चोपा, तेढा, दवडीपार, कवलेवाडा, मोहगाव(तिल्ली), तिरोडा तालुक्यात चिरेखानी, पांजरा, वडेगाव, नवेझरी, विहीरगाव, बघोली, भिवापूर, ठाणेगाव, तिरोडा, मुंडीकोटा, चिखली व मेंढा, आमगाव तालुक्यात आमगाव, गोरठा व कालीमाटी, सालेकसा तालुक्यात कोटजंभोरा, सडक-अर्जुनी तालुक्यात पांढरी, सौंदड, मुरपार, ब्राम्हणी, हेटी व धानोरी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात अर्जुनी-मोरगाव, नवेगावबांध, महागाव, बोंडगावदेवी, वडेगाव, बाक्टी, धाबेटेकडी, भिवखिडकी, आदिवासी विकास महामंडळांतर्गत ३१ उन्हाळी धान केंद्र सुरु करण्यात आले आहेत. यात देवरी तालुक्यात आंबोरा, बोरगाव, डवकी, पालांदूर, सालेकसा, दर्रेकसा, सावली, पुराडा, चिचगड, लोहारा, चिचेवाडा, सालेकसा तालुक्यात साखरीटोला, लोहारा, पिपरीया, मक्काटोला, अर्जुनी मोरगाव तालुक्यात गोंठणगाव, केशोरी, ईळदा, बाराभाटी, धाबेपवनी, पांढरवानी, सडक-अर्जुनी तालुक्यात डोंगरगाव, कनेरी, चिखली, कोहमारा, सडक/ अर्जुनी, डव्वा, दल्ली व कोयलारी असे एकूण ८८ आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. तरी धान उत्पादक शेतकऱ्यांनी आपला धान या खरेदी केंद्रावर विक्री करावा व शासनाच्या आधारभूत किमंतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे.