शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सभापतिपदी कुरैशी दुसऱ्यांदा अविरोध

By admin | Published: September 03, 2015 1:30 AM

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार सिमतीच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी काशिम जमा कुरैशी यांची दुसऱ्यांदा अविरोध निवड झाली तर उपसभापतीपदी लायकराम भेंडारकर अविरोध निवडून आले.

बाजार समिती निवडणूक : भाजपने सत्ता कायम राखलीअर्जुनी-मोरगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार सिमतीच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी काशिम जमा कुरैशी यांची दुसऱ्यांदा अविरोध निवड झाली तर उपसभापतीपदी लायकराम भेंडारकर अविरोध निवडून आले.कृषी उत्पन्न आतार समितीच्या १९ जागांसाठी १६ आॅगस्ट रोजी मतदान घेण्यात आले. १७ आॅगस्ट रोजी झालेल्या मतमोजणीत भाजपप्रणीत १६ तर काँग्रेसप्रणीत ३ उमेदवार निवडून आले. आज सभापती, उपसभापती पदाची निवड झाली. सभापती पदासाठी काशिम जमा करैशी तर उपसभापती पदासाठी लायकराम भेंडारकर यांनी नामांकन दाखल केले. या दोन्ही पदांसाठी भाजप्रणित संचालक प्रमोद लांजेवार यांनी सुद्धा नामाकंन दाखल केले होते. त्यांनी आपले नामांकन परत घेतले. विरोधी गटातर्फे कुणीही नामांकन दाखल केले नाही. शेवटी कुरैशी व भेंडारकर यांची अविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक संजय सुरजूसे व एन.एम. जिभकाटे यांनी कामकाज पाहिले.अविरोध निवडणूक पार पडल्यानंतर साई मंदीर येथे विजयी सभा घेण्यात आली. यावेळी माजी आ.दयादाम कामगते, जि.प.च्या उपाध्यक्ष रचना गहाणे, नामदेव कामगते, केवलराम पुस्तोडे, उमकांत ढेें, प्रकाश गहाणे, भोजू लोगडे, डॉ. गजानन डोंगरवार, रघुनाथ लांजेवार, चत्रू भेंडारकर, विजय कापगते, माणिक घनाडे, डॉ.नाजूक कुंभरे, शिवनकर व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. सभेचे संचालन डॉ.गजानन डोंगरवार यांनी केले. सभापती काशिम जमा कुरैशी यांनी आभार मानले.