शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

‘वन बूथ-टेन यूथ’ अभियान गावागावांत पोहचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:36 AM

नोटबंदी, बेरोजगारी, जीएसटी, कर्जमाफी, सी.एम.चषक ही भाजपची फसवेगिरी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी यासह इतर मुद्यांवर अभ्यास करुन युवकांना जागरूक करणे गरजेचे आहे. भाजप सरकारच्या फसव्या योजनांबाबत युवकांनी प्रहार केला पाहिजे.

ठळक मुद्देराजेंद्र जैन : राष्ट्रवादीच्या ‘वन बूथ-वन यूथ’ अभियानाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : नोटबंदी, बेरोजगारी, जीएसटी, कर्जमाफी, सी.एम.चषक ही भाजपची फसवेगिरी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी यासह इतर मुद्यांवर अभ्यास करुन युवकांना जागरूक करणे गरजेचे आहे. भाजप सरकारच्या फसव्या योजनांबाबत युवकांनी प्रहार केला पाहिजे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात जावून कमीतकमी १० युवकांना सदस्य बनवून त्यांचे ओळखपत्र तयार करा. जिल्ह्यातील गावागावांत ‘वन बुथ- टेन युथ’ अभियान पोहोचवा असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉँग्रस पक्षाचे माजी आमदार जैन यांनी केले.राष्टÑवादी युवक काँग्रेसच्यावतीने येथील राष्ट्रवादी कॉँग्रेस भवनमध्ये आयोजीत विशेष सभेत रविवारी (दि.१३) पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या सभेमध्ये ‘वन बुथ टेन युथ’ अभियानाला सुरूवात करण्यात आली. सभेत प्रदेश कार्यकारिणी सचिव विनोद हरिणखेडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉँग्रसच्यावतीने प्रत्येक तालुक्यात सभा घेऊन युवक राष्टÑवादी कॉँग्रेस अधीक बळकट करावी असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. प्रास्तावीक राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे यांनी मांडले. संचालन तालुकाध्यक्ष जितेश टेंभरे यांनी केले.सभेला सालेकसा कार्याध्यक्ष निकेश गावळ, आमगाव तालुकाध्यक्ष तिरथ येटरे, गोरेगाव तालुकाध्यक्ष राजकुमार बोपचे, सडक-अर्जुनी तालुकाध्यक्ष दिनेश कोरे, तिरोडा कार्याध्यक्ष डॉ. निम्रेश पटले, तिरोडा तालुकाध्यक्ष देवेंद्र चौधरी, सहअध्यक्ष वासीम शेख, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी गहाणे, निप्पल बरैय्या, आशिष येळणे यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस